अद्ययावत दिनांक: ११ नोव्हेंबर २०२६ | महसूल्गुरू (डॉ. संजय कुंडेटकर यांचे अधिकृत ई-दालन)
तुम्ही या संकेतस्थळावरून विकत घेतलेले प्रत्येक ई-पुस्तक किंवा VIP सदस्यत्वाअंतर्गत डाऊनलोड केलेली प्रत्येक PDF फाईल ही केवळ खरेदीदाराच्या वैयक्तिक अभ्यासासाठी व संदर्भासाठी मर्यादित आहे.
डॉ. संजय कुंडेटकर लिखित सर्व ई-पुस्तके, मसुदे व लेखांचे सर्व कॉपीराइट हक्क सुरक्षित आहेत. विकत घेतलेली PDF फाईल WhatsApp, Telegram ग्रुप, सोशल मीडिया, ईमेल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून दुसऱ्यांना पाठवणे, पुनर्विक्री करणे, प्रिंट काढून विकणे किंवा वॉटरमार्क हटवण्याचा प्रयत्न करणे हा भारतीय कॉपीराइट कायदा १९५७ (कलम ५१ व ६३) व माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अन्वये दखलपात्र फौजदारी गुन्हा आहे.
प्रत्येक PDF मध्ये खरेदीदाराची ओळख व डिजिटल ट्रॅकिंग कोड नोंदवलेला असल्याने, अनधिकृत वितरण आढळल्यास संबंधित मूळ खरेदीदाराचे खाते तत्काळ बंद करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
एका वापरकर्त्याचे खाते व VIP सदस्यत्व केवळ एकाच व्यक्तीसाठी असते. एकाच खात्याचा वापर अनेक अनोळखी व्यक्तींकडून किंवा व्यावसायिकदृष्ट्या होत असल्याचे आढळल्यास सदस्यत्व पूर्वसूचनेशिवाय रद्द केले जाऊ शकते.
या संकेतस्थळावरील माहिती व ई-पुस्तके महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व शासकीय परिपत्रकांच्या अभ्यासासाठी आहेत. न्यायालयीन वादांच्या अंतिम निर्णयासाठी मूळ शासकीय आदेश व सक्षम न्यायालयाचा निकाल अंतिम राहील.